Sat 4 April, 2020
/ Lifestyle / Entertainment

"कुठल्याही अभिनेत्याने स्वतःला एका माध्यमापुरतं मर्यादित ठेवू नये..."

Entertainment ,  Lifestyle
अमेय वाघ
फास्टर फेणेचा नवा अविष्कार असो किंवा दिल दोस्ती दुनियादारी सारखी लोकप्रिय मालिका, आपल्या अभिनयातून अमेय वाघ नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं घेऊन आलाय. पुण्याच्या प्रायोगिक रंगभूमीवरून आता आंतराष्ट्रीय दर्जाच्या वेब मालिका करणाऱ्या अमेय वाघशी The Tilak Chronicle नी मारलेल्या गप्पा